स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत भास्करने लग्नाला नकार दिल्यामुळे बाबीला धक्का बसतो. सगळेजण तिच्या खोलीचं दार ठोठावत असतात पण दार उघडत नाही. बाबी खोलीत बेशुद्ध पडलेली असते. काय घडणार आजच्या भागात, पाहुया. Reporter: Kimaya Dhawan Video Editor: Ganesh Thale